Ladli Bahin Yojana – Mukhyamantri Ladali Bahin Yojana मुख्यमंत्री लाड़ली बहिन योजना, दरमहा रुपये 1500

Ladli Bahin Yojana – Mukhyamantri Ladali Bahin Yojana

Mukhyamantri Ladali Bahin Yojana” महाराष्ट्र सरकारने सुरू केली मुख्यमंत्री लाड़ली बहिन योजना, दरमहा मिळवा रुपये 1500 “

Recently Maharashtra Government has announced a scheme for women empowerment,

WHAT IS BENEFIT? जाणून घ्या काय आहे फायदे ?

-All eligible women will get Rs 1500 monthly in their respective bank account, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास स्त्रियाना मिळतील दरमहा रुपये 1500 थेट, बँक अकाऊंट मध्ये

Which documents required ? आवश्यक कागद पत्रांची यादी

1. अर्जदाराचे हमीपत्र (घोषणापत्र )

2. पिवळे किवा केशरी राशन कार्ड / उत्पन्नाचा दाखला

3. अधिवास प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र /शाळा सोडल्याचा दाखला

4. आधार कार्ड

5. बँक पासबूक

6. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्रे

7. अर्जदारचा फोटो

HOW TO APPLY? अर्ज कसा करावा ?

मुख्यमंत्री लाड़ली बहिन योजनेचा अर्ज करण्यासाठी खालील प्रमाणे कृति करावी FOLLOW the given instructions

1. मोबाईल मध्ये प्ले स्टोर वर जाऊन नारीशक्ति दूत (narishakti doot ) हे app डाउनलोड करावे download Narishakti doot app from play store

2. आवश्यक ती माहिती भरल्यानंतर दिलेल्या सूचनाचे पालन करावे fill the information properly

3. नंतर मुख्यमंत्री लाड़ली बहिन योजनेवर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरावी Click on Mukyamantri Ladli Bahin Yojana

4. जोड़वयाचे दस्तावेज 1 mb to 5mb पेक्षा जास्त नसावे Documents should not be more than 1mb to 5mb

5. फार्म सबमिट केल्यावर दिलेल्या मोबाईल नंबर वर फार्म संबंधी सूचना sms द्वारे देण्यात येते , after submission the form applicant get notification on given registered mobile number

WHERE CAN FIND HAMIPATRA ? हमीपत्र कशे मिळवावे ?

खालील दस्तावेज शोधा Find the document below and take printout tick on application options and sign before submit

hamiptra

आवश्यक सूचना

1. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे

2. वार्षिक उत्पन्न रुपये 2.5 लाख पेक्षा कमी असावे

3. इन्कम टॅक्स भरत असल्यास पत्राता रद्द होऊ शकते

4. सरकारी नोकरी असल्यास लाभ मिळणार नाही

5. राशन कार्ड चालू स्थितीत असणे गरजेचे आहे

6. आधार कार्ड मोबाइल नंबरशी  सलग्न पाहिजे

7. अधिक माहिती साठी app वर जाऊन चेक करावे

फार्म भरणे किती अवघड आहे ?

योजनेचा फार्म अगदी सोप्या पद्धतीने घरबसल्या आपल्या स्मार्ट मोबाइल हून भरणे सहज शक्य आहे